घोटी येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

0
20

सडक अर्जुनी,दि.20 – तालुक्यातील ग्रा.प. घोटी येथे (दि.19) शुक्रवारला संत गाडगे बाबा ग्रा स्वच्छता अभीयान राबविण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामस्वच्छतेची शपथ घेण्यात आली. तसेच स्वच्छतेचे महत्व समजवुन देण्यात आले. त्याप्रसंगी दिनेशजी कोरे सरपंच ग्रा.पं.घोटी, पांडुरंगजी खोटेले, दुलीचंद धुर्वे, शारदा ब्राम्हणकर, सत्यवता मुनिश्वर, लता बावनकर, दुर्गा धुर्वे, सचीव ओ.एन. कापगते, प्रदीप ब्राम्हणकर, खेवराम कोरे, अजय मुनिश्वर,कुमार ब्राम्हणकर, तेजराम कठाणे, योगराज मुनिश्वर, लिलाधर कोरे पो.पा., नेतराम ब्राम्हणकर, नम्रता निनावे, दुर्मीला ब्राम्हणकर,गीता मांदाळे,गौरचना भेंडारकर अं.से. नागपुरे सर, डोंगरवार सर, बावनथरे सर, जनबंधु सर,लंजे सर, लांजेवार मँडम, मेश्राम मँडम, लेकराम बागडे, निलकंठ खोटेले, सुधाकर ब्राम्हणकर, फुंडे, नान्हे मँडम आ.से., अनिता ब्राम्हणकर, कविता मुनिश्वर, वलथरे कोतवाल, स्वाती ब्राम्हणकर, सोपान मेंढे, बळीराम निनावे, सुंदरबाई ब्राम्हणकर, खेमराज ब्राम्हणकर, क्रुतवर्मा वाढई व शालेय विद्यार्थी, गटसमन्वयक राधेश्याम राऊत, समूह समन्वयक भूमेश्वर साखरे, तसेच ईतर गावकरी उपस्थीत होते.