27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ईश्वरदयाल रहागंडालेंचे निधन

ईश्वरदयाल रहागंडालेंचे निधन

0
17

गोंदिया,दि.18ः- तिरोडा तालुक्यातील सेजगाव निवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ईश्वरदयाल चंदुलाल रहागडाले यांचे आज रविवारला वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले.त्यांच्यावर गावातील स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचा मागे बराच माेठा आप्त परिवार आहे.