27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ तिंगाव येथे ग्रंथदिंडीन सहावे राज्यस्तरीय ओबीसी सम्मेलंनाचे थाटात उदघाटन

तिंगाव येथे ग्रंथदिंडीन सहावे राज्यस्तरीय ओबीसी सम्मेलंनाचे थाटात उदघाटन

0
19
आमगाव,दि.१८,-ओबीसी सेवा संघाच्यावतीने सवैंधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य सम्मेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात आली.ग्रंथदिंडीमध्ये सविंधान ठेवण्यात आले होते.गावातील ३ भजन मंडळ,शालेय विद्षार्थी आणि गावकरी या दिंडित सहभागी झाले होते.ग्रथदिंडीमध्ये स्वागताध्यक्ष सरपंच तिगाव नरेंद्र शिवनकर ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,पं.स.सदस्य अशोक पटले, ओबीसी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष सावन कटरे,हरिष ब्राम्हणकर,लिलाधर गिर्हेपुंजे,एन.एम.बिसेन,दिनेश तिराले,डा गुरुदास येडेवार,विनायक येडेवार,उपसरपंच अजय बिसेन, प्रवण पठ्ठे, रविद्र शहारे तसेच ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते