25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ रजेगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपददी तिलक पटले यांची निर्विरोध निवड

रजेगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपददी तिलक पटले यांची निर्विरोध निवड

0
27

गोंदिया,दि.११ः- तालुक्यातील रजेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सqवधान दिनी २६ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदावर तिलक पटले यांची निर्विरोध निवड करण्यात आली.पटले यांनी निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहे. श्री पटले हे गेल्या काही महिन्यापुर्वी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्टेनो म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.