जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन 

0
16

वाशिम, दि. ०६ :  जिल्हा माहिती कार्यालयामध्ये ६ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार यांनी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती सहाय्यक तानाजी घोलप, वरिष्ठ लिपिक राजू जाधव यांची उपस्थित होते.