गोंदियात गारपीट

0
9

गोंदियात रात्रीला आलेल्या अवकाळीपावसासोबतच गारांचा सुध्दा पाऊस पडला.काहीठिकाणी या गारामुळे पत्र्याचे नुकसान सुध्दा झाले आहे.