33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ काँग्रेसच्याने काढला कॅंडल मार्च शहिदांना वाहिली आदराजंली

काँग्रेसच्याने काढला कॅंडल मार्च शहिदांना वाहिली आदराजंली

0
26

blank

गोंदिया,दि.17ः- गोंदिया शहर कॉंग्रेस कमिटी, जिल्हा युवक कॉंग्रेस,विधानसभा युवक कॉंग्रेस व जिल्हा NSUI च्या संयुक्तवतीने कश्मीरातील पुलवामा येथे झालेल्या आतकंवादी हल्यातील शहीद ४२ भारतीय सैनिकांना श्रधांजली देण्याकरिता शहरात कॅंडल मार्च काढण्यात आले तसेच येथील जयस्तंभ चौकात मेणबत्ती जाळून श्रध्दाजंली वाहण्यात आली. या कॅंडल मार्चमध्ये आमदार गोपालदास अग्रवाल,माजी युवक कांग्रेस लोकसभा अध्यक्ष प्रफुल अग्रवाल,विशाल अग्रवाल, शहर कांग्रेस अध्यक्ष अशोक चौधरी, माजी सभापती राकेश ठाकुर,माजी विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष संदीप ठाकुर,जिल्हा युवक कांग्रेस अध्यक्ष आलोक मोहन्ती,गोंदिया विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष गौरव वंजारी,शहर अध्यक्ष नफीस शिदिकी,आमगांव विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष उज्वल ठाकुर,हरीश तुलसकर (NSUI),नगरसेवक शकील मंसूरी,देवा रुसे,मंटू पुरोहित,सुनील भालेराव,भागवत मेश्राम, क्रांती जायस्वाल,पराग अग्रवाल,नगरसेवक निर्मला मिश्रा,शीलू राकेश ठाकुर,श्वेता महेंद्र पुरोहित,बबलू ठाकरे,अजित गांधी,विशाल उमरे, तैसीम शाह ( NSUI ), मयूर मेश्राम , संदीप चौरे , स्वपनिल तिरपुड़े, अंकुश काम्बले, संदीप चौरे,नितिन तुरकर ,शानू खोब्राडगे , विजय राहंगडाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank