33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ ईसापूर ग्रामपंचायत सरपंच आनंदराव सोनवाने यांना मातृशोक

ईसापूर ग्रामपंचायत सरपंच आनंदराव सोनवाने यांना मातृशोक

0
32

blank

अर्जुनी मोरगाव,दि.१८ ः-अर्जुनी/मोर तालुक्यातील ईसापूर ग्रामपंचायतचे सरपंच आनंदराव सोनवाने यांच्या मातोश्री यमुनाबाई रघुनाथ सोनवाने मु कन्हाळगाव/स्टेशन यांचे आज१८फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास म्हातारपणाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.त्यांचे अंत्यसंस्कार स्थानिक मोक्षधामावर दि १९ रोज मंगळवारी ठिक ११ वाजे होणार आहे त्यांच्या मागे ४मुले.२मुली .सुना .नातू.जवाई व बराच मोठा आप्तपरीवार आहे.

blank