25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन वाहन जळून खाक

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन वाहन जळून खाक

0
32

बुलडाणा,दि.10ःः – नांदुरा तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वाहनं जळून खाक झाली आहेत. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मलकापूरवरून नांदुराकडे दोन वाहनं येत होती. दरम्यान समोर जाणार्‍या वाहनाला मागील बाजूने धडक बसली. या अपघातात अचानक एका वाहनाने पेट घेतला.