25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ शिक्षक अनिल पटले यांचे निधन

शिक्षक अनिल पटले यांचे निधन

0
39

गोंदिया,दि.16: -येथील समर्थ नगरचे  रहिवासी (मूळ गाव गोंदिया तालुक्यातील चारगाव ) असलेले अनिल कुमार पटले यांचे आज सकाळी 7 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते 52 वर्ष वयाचे होते. श्री समर्थ शिक्षण संस्था द्वारा संचालित अदासी येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक अविवाहित मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. आज दुपारी 2 वाजता गोंदिया येथील पार्वती घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले.