आयबीपीएस मार्फत ८४०० पदांची भरती

0
72
आयबीपीएस मार्फत ८४०० पदांची भरती

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – ३६८८
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – ३३८१
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – १०६
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – ४५
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – ११
ऑफिसर स्केल-II (लॉ) – १९
ऑफिसर स्केल-II (CA) – २४
ऑफिसर स्केल-II (IT) – ७६
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – ८९३
ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) – १५७

एकूण – ८४०० पदे
शैक्षणिक पात्रता : –
पद क्र.१: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.२: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.३: ५०% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष आणि ०२ वर्षे अनुभव
पद क्र.४: एमबीए (विपनन) आणि ०१ वर्ष अनुभव
पद क्र.५: सीए/एमबीए (वित्त) आणि ०१ वर्ष अनुभव
पद क्र.६: ५०% गुणांसह विधी पदवी (एलएलबी) आणि ०२ वर्षे अनुभव
पद क्र.७: सी.ए आणि ०१ वर्ष अनुभव
पद क्र.८: ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /आयटी पदवी आणि ०१ वर्ष अनुभव
पद क्र.९: ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०२ वर्षे अनुभव
पद क्र.१०: ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०५ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- ०१.०६. २०१९ रोजी
पद क्र.१ : १८ ते २८ वर्षे
पद क्र.२ : १८ ते ३० वर्षे
पद क्र.३ ते ९ : २१ ते ३२ वर्षे
पद क्र.१० : २१ ते ४० वर्षे
(मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे तर इतर मागासवर्गींयासाठी ०३ वर्षे सूट)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जुलै २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/31Cixro

महाराष्ट्र आरोग्य विभागात विविध पदांची भरती
कन्सल्टंट (एचआर) – १ पद
शैक्षणिक पात्रता : व्यवस्थापन किंवा मानव संसाधन विकास मध्ये पदव्युत्तर पदवी
स्टेट प्रोग्राम मॅनेजर – १ पद
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी (एमपीएच/एमबीए/एमएचए)
अनुभव : ५ वर्षे
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग ४३
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ०२ जुलै २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त (आरोग्य सुविधा) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कंपाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई – ४०० ००१
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IpaKWe

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ५७१६ पदे

अमरावती – ४५५,यवतमाळ – ४०२,सिंधुदुर्ग – २०१,ठाणे – १४५,रायगड – २०२,सातारा – ३१७,पुणे – ५०३,जळगाव – ३२२,अहमदनगर – ४४५,नाशिक – ४२९,नंदुरबार – ११७,लातूर – १६८,नांदेड – १९६,उस्मानाबाद – १०७,नागपूर – ३१९,भंडारा – ८९,पालघर – २३८,गोंदिया – १६८,चंद्रपूर – २२५,वर्धा – ८५,गडचिरोली – २६३,सांगली – ३२०

शैक्षणिक पात्रता : युनानी मेडिसिन पदवी /आयुर्वेदिक मेडिसिन पदवी / नर्सिंग पदवी
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग ४३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा उपसंचालक आरोग्य सेवा.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ०१ जुलै २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XoP5Wk

मँग्रोव्ह ॲण्ड मरीन बायोडायव्हरसिटी कन्व्हर्जन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची कंत्राटी पद्धतीने भरती


सहायक संचालक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : 
नॅच्युरल सायन्स, समाज शास्त्रमधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव
मानव संसाधन व्यवस्थापक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
 पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि २ वर्षांचा अनुभव
जनसंपर्क अधिकारी (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : 
मास कम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका आणि २ वर्षांचा अनुभव
जीआयएस स्पेशालिस्ट (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : 
पदव्युत्तर पदवी किंवा जीओ-इन्फॉर्मेटीक्स, रिमोट सेंसिंग, मरिन बॉयोलॉजी, फॉरेस्ट्रीमधील पदव्युत्तर पदविका आणि २ वर्षांचा अनुभव
मँग्रोव्ह इकालॉजीस्ट (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
 मरीन बायोलॉजीमधील पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ जुलै २०१९
अधिक माहितीसाठी : https://tinyurl.com/ybh5dml2
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, मँग्राव्ह फाऊंडेशन ॲण्ड एपीसीसीएफ, मँग्राव्ह सेल, ३०२, वेकफिल्ड हाऊस, ३ रा मजला, ब्रिटानीया आणि को.रेस्टॉरंट, बेलार्ड ईस्टेट, मुंबई-४०० ००१.

पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षकांच्या १९० जागा
पदाचे नाव :
१. प्राथमिक शिक्षक (अपदवीधर शिक्षक) – १०० पदे
पात्रता : १२ वी, डी.एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तथा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी माध्यमास प्राधान्य)
२. उच्च प्राथमिक शिक्षक (पदवीधर शिक्षक) – ९० पदे
पात्रता : पदवी, डी.एड/बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तथा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी माध्यमास प्राधान्य)
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2wSutXI
वयोमर्यादा : ३१ मे २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५


नवी मुंबई महानगरपालिकेत १६९ पदे
वैद्यकीय तज्ज्ञ – ०८ जागा
वैद्यकीय अधिकारी – १६१ जागा
शैक्षणिक पात्रता : पद क्र.१: डीएम/एमसीएच/एमएस/डीएनबी + अनुभव
पद क्र.२ : एमडी/एमएस/ बीडीएस/एमबीबीएस + अनुभव
वयोमर्यादा : ०१ जुलै २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.१, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.१, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर १५ A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४ किंवा ईमेल: healthrecruitment२०१९@nmmconline.com
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : ०१ जुलै २०१९
सविस्तर माहितीसाठी : https://bit.ly/2wJYmcz आणि https://bit.ly/2wH8KSz