27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ डॉ. एन.बी.गित्ते भंडाराचे नवे जिल्हाधिकारी

डॉ. एन.बी.गित्ते भंडाराचे नवे जिल्हाधिकारी

0
26

भंडारा,दि.17 : भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे पुणे येथील महानगरपालिका येथे स्थानांतरण झाल्याने २००९ च्या आयएएस बॅचचे डॉ. एन.बी. गित्ते भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. डॉ. एन.बी.गित्ते हे जिल्हा परिषद नाशिक येथे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता ते भंडाNयाचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. या अगोदरचे अधिकारी शांतनू गोयल यांच्याबाबतीत अनेक तक्रारी होत्या. सहकार्य करीत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी होत्या. जिल्हाधिकार्यना बदलविण्याची मागणी बऱ्याच लोकांची होती. वर्षभरातच जिल्हाधिकाNयांना बदलविण्यात आले. आता त्यांचेजागी भंडाNयाचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. एन.बी.गित्ते असणार आहेत.