24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ हनुमान मंदिर येथे अखण्ड रामायण संपन्न

हनुमान मंदिर येथे अखण्ड रामायण संपन्न

0
25
 
गोंदिया,दि.29 : शहरातील श्रीनगर येथील मालवीय शाळेसमोरील हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही अखण्ड रामायण पाठचे आयोजन २७ जुलै रोजी १ वाजता करण्यात आले. या दोन दिवसीय रामायणचे समापन २८ जुलै रोजी सायंकाळी संपन्न झाले. दरम्यान परिसरातील  भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अखण्ड रामायण पाठचे लाभ घेतले.