27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ इंडियन दंत असोशिएशन गोंदिया शाखेचे गठण

इंडियन दंत असोशिएशन गोंदिया शाखेचे गठण

0
75

गोंदिया,दि.१७ः- दंत चिकित्सक परिषदेच्यावतीने गोंदिया शाखेचे गठण नुकतेच करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य इंडियन डेंटल असो.अध्यक्ष डॉ.सुरेश मेश्राम,डॉ.जगदिश नेनानी,डॉ.रमणिक मदान आदि मान्यवर उपस्थित होते.गोंदिया दंत असो.च्या अध्यक्षपदी डॉ.सविता नायडू व सचिव पदावर डॉ.नितिन गाडेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी डॉ.विकास जैन,डॉ.प्रणिता चिटणीस,डॉ.संजय भगत,डॉ.राहुल अटारा,डॉ.विपीन डेहने आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यकारीणीमध्ये अध्यक्ष डॉ.अभिजित शेंडे,डॉ.नितिन सोमाणी,डॉ.विपीन तिवारी,उपाध्यक्ष डॉ.श्रेष्ठ जायस्वाल,कोषाध्यक्ष डॉ.राहुल शुक्ला,सयोंजक सीडीई डॉ.दिपकिशन बिसेन,डॉ.राहुल उके प्रदेश प्रतिनिधी,सदस्यामध्ये डॉ.चैताली सोमानी,डॉ.शिवानी qनबेकर,डॉ.पुजा कोठारी,डॉ.प्रियंका शेंडे,सास्कृतिक सचिव डॉ.आदित्य जायस्वाल व प्रसारप्रमुख डॉ.अक्षत अग्रवाल यांची निवड करण्यात आली.