27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ इसाफ स्माॅल फायनांस बँकेच्यावतीने पोलिसांना मास्कचे वितरण

इसाफ स्माॅल फायनांस बँकेच्यावतीने पोलिसांना मास्कचे वितरण

0
243

गोंदिया,दि.23ः-जिल्ह्यातील स्माॅल फायंनांस बँकेत नावाजलेल्या इसाफ स्माॅल फायंनास बँकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रदिवंस बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना मास्कचे वितरण करण्यात आले.सोबत त्यांना चहा,नास्ता व खाद्यपदार्थही देण्यात आले.यावेळी इसाफ स्माॅल फायनांस बँकेचे विनोद चौहान,रत्नदिप सोमकुंवर,योगेश टेंभेकर उपस्थित होते.