24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ सहा.प्रशासन अधिकारी विलास मरसकोल्हेंचे निधन

सहा.प्रशासन अधिकारी विलास मरसकोल्हेंचे निधन

0
982

गोंदिया,दि.01ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला ब बाल कल्याण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी विलास मरसकोल्हे यांचे आज 1 जून रोजी दुपारी 12.30 वाजता अकस्मात निधन झाले.त्यांच्यावर आज सायकांळला 6 वाजता मुळगाव तिरोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.संत सज्जन वार्ड तिरोडा येथील रहिवासी असून त्यांनी यापुर्वी शिक्षण विभाग,गोरेगाव पंचायत समिती येथे सुध्दा त्यांनी आपली सेवा दिलेली आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत असून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व स.प्र.अ./क.प्र.अ. संघटनेसह विविध संघटनांनी श्रद्धांजली वाहिली आहे.