41.3 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Aug 1, 2016

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

गडचिरोली, दि.१: शहीद सप्ताहादरम्यान सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.३१)रात्री तुमरकसा येथे पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली. राकेश गावडे(२५) असे मृत युवकाचे नाव...

स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव सरकारपुढे नाही – मुख्यमंत्री

मुंबई,दि.1 - विदर्भ स्वतंत्र राज्य करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारपुढे नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्र वादावरुन विधीमंडळ सभागृहात...

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन विधिमंडळात वादंग

मुंबई,दि.1- आज विधानसभेच्या कामकाजाला सुरवात होताच वेगळा विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारीविरुद्ध विरोधक असे चित्र पाहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाला मित्रपक्ष...

विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत – विखे

शिर्डी : वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत व याच मुद्यावर पुन्हा निवडणूक लढवावी, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहील, असे आव्हान...
- Advertisment -

Most Read