36 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 13, 2017

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

§   राज्यातील ९९.५ टक्के ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर §   साखर उद्योगाला स्थिरता आणण्याचा शासनचा प्रयत्न §   ‘जलयुक्त शिवार’मुळे तीन वर्षात २१ लाख हेक्टर संरक्षित...

शेतकèयांनी गुलाम मानसिकतेसोबतच राजकीय पक्षाचे पट्टे सोडण्याची गरज-बबलू कटरे

तिरोडा,दि.१३ःआपला देश एकेकाळी म्हणजे बळीराजाच्या काळात सुखी समृध्दी होता.परंतु कपटी वामनाने बळीराजाची हत्या केली आणि तेव्हापासूनच या देशाचा पोqशदा असलेला शेतकरी होरपळला जाऊ लागला...

दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामजिक विद्यापीठही

नागपूर,दि.13 : लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे...

आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता निलंबित

नागपूर,दि.13 : ‘बीएएमएस’ प्रथम वर्षात एका विद्यार्थिनीला नियमाबाह्य प्रवेश दिल्याचा ठपका ठेवून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांना शासनाने निलंबित...

राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मोहाडी ,दि.13: श्री गुरुदेव सेवा मंडळ मोहाडीतर्फे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माता चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात रविवारी मोठ्या थाटात...

सैकड़ों लोगों ने उठाया स्वास्थ्य जांच व निशुल्क दवाईयों का लाभ

मौलाना अबुल कलाम आजाद देश की अखंडता के पैरोकार थे- नगराध्यक्ष इंगले गोंदिया।11 नवंबर को स्वतंत्र भारत के प्रथम शिक्षा मंत्री एवं भारत रत्न मौलाना अबुल...
- Advertisment -

Most Read