29.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Apr 26, 2018

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आता ऑनलाईन बदल्या- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय होणार नाही;बदली प्रक्रियेत येणार पारदर्शकता राजकीय हस्तक्षेपाला चाप;8 मे पूर्वी बदल्यांचे आदेश दुर्गम भागातील शिक्षकांना दिलासा;अपंग, महिला, माजी सैनिकांना प्राधान्य शिक्षकांना मिळणार 20...

बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन द्यावे – राज्यपाल

तीन विद्यापीठांमध्ये बांबूपासून वस्तूनिर्मितीची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे निर्देश मुंबई,दि.26 : बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यात यावे, त्यादृष्टीने राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती...

इंदू मल्होत्रा बनणार सुप्रीम कोर्टात थेट न्यायाधीश

नवी दिल्ली,दि.26(वृत्तसंस्था)-  वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकिल पदावरून थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. शुक्रवारी इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदी शपथ...

दूधाचे दर कमी देण्याचे प्रकरण, कारवाईसाठी वरिष्ठांकडे सादर

गोंदिया,दि.२६ :जिल्हा दुग्ध संघामार्फत संकलीत होत असलेले जास्तीत जास्त दूध शासन स्वीकारत असल्याने शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार दूध उत्पादक सहकारी संस्थांना दूधाचे दर देणे...

मलेरीयावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा- रमेश अंबुले

जागतिक हिवताप दिन साजरा ङ्घ उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचारी सन्मानीत गोंदिया,दि.२६ : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट केली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरीयासारख्या आजाराला...

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे ; मुख्याध्यापकावर गुन्हा

तुमसर,दि.२६ : तालुक्यातील गोबरवाही येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर मुख्याध्यापक...

गोंदिया परिमंडळातील २८६ घरे प्रकाशमय

गोंदिया,दि.२६ : 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने'अंतर्गत महाविरणच्या गोंदिया परिमंडळात येणार्‍या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १0 गावांत मागील आठवड्यात २८६ घरांना वीजजोडणी करून...

नांदेडात पोलीस भरती घोटाळा :११ जणांना अटक

नांदेड दि.२६ :: राज्यात पोलीस भरतीत झालेले घोटाळे गाजत असतानाच आता नांदेड येथेही लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. परीक्षार्थिंनी न सोडविलेल्या उत्तरपत्रिका...
- Advertisment -

Most Read