35.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Sep 27, 2018

किरसान मिशन शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

गोरेगाव,दि.27ः-स्थानिक किरसान मिशन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी चिराग भानारकर यांनी व्हर्डलर स्पर्धेत जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. दरम्यान त्याची विभागीत स्पधेर्साठी निवड झाली आहे. विद्यार्थ्याच्या...

महाराष्ट्र अंनिसचे फटाकेमुक्त दिवाळी अभियान

गोंदिया,दि.27ः- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्पेष्ठ फटाकेमुक्त दिवाळी अभियानाच्या प्रचारासाठी सहा महिला कार्यकर्त्यांची बाईक रॅली गोंदियात ४ ऑक्टोबरला सायंकाळपयर्ंत येणार असून ५ऑक्टोबरला शाळा-महाविद्यालयात प्रबोधन करणार आहे....

बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

चंद्रपूर,दि.27 - ब्रम्हपुरी तालुक्यातील मूरपार येथे बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.साहिल सालोरकर असे मृत...

आश्रमशाळेतील ५ मुलींवर बलात्कार, शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाला अटक

सांगली,दि.27 - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये कुरळपमधील मिनाई प्राथमिक आश्रमशाळेच्या ८ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थाचालक अरविंद पवारने ५ मुलींवर...
- Advertisment -

Most Read