31.9 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Apr 20, 2019

सामूहिक विवाह सोहळा म्हणजे मजबूत समाजाचा पाया-अग्रवाल

सालेकसा,दि.20 : सामूहिक विवाह सोहळ््यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ््यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ...

जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

नागपूर,दि.20 : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना...

तिसरा रेल्वे ट्रॅक हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या पूर्ण

गोंदिया,दि.20 : हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे...

‘मअंनिस’ची जिल्हा कार्यकारिणी गठित

भंडारा,दि.20ः- महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या अध्यक्षतेत भंडारा जिल्हा मअंनिसची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षल मेश्राम, उपाध्यक्ष...

राज्यातील २७ पॉलिटेक्निक कॉलेज बंद?

मुंबई/वृत्तसंस्था,दि.20ः- इंजिनीअरिंगप्रमाणे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागाही मोठय़ा प्रमाणात रिक्त राहण्यास सुरुवात झाली आहे. २0१८ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पॉलिटेक्निकच्या सुमारे ७१ हजार ९00...
- Advertisment -

Most Read