31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जि.प.बांधकाम गोंदिया उपविभागीय अभियंता पदावर गायधने यांची पदोन्नतीने नियुक्ती

जि.प.बांधकाम गोंदिया उपविभागीय अभियंता पदावर गायधने यांची पदोन्नतीने नियुक्ती

0
295

गोंदिया,दि.२८ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येत असलेल्या गोंदिया उपविभागीय अभियंता पदावर तिरोडा पंचायत समिती येथे कार्यरत कनिष्ट अभियंता शैलेश रामभाऊ गायधने यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.श्री.गायधने हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातच कार्यरत असून त्यांच्या सेवानिवृत्तीला अडीच ते तीन वर्ष शिल्लक आहेत.श्री.गायधने हे आज सोमवारला आपल्या पदाचा कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे.