28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ क्षत्रिय मरठा कलार समाजाचे युवक-युवती परिचय संमेलन 18 डिसेंबरला

क्षत्रिय मरठा कलार समाजाचे युवक-युवती परिचय संमेलन 18 डिसेंबरला

0
24

गोंदिया -गोंदिया क्षत्रिय मरठा कलार समाज द्वारे युवक-युवती परिचय संमेलन व समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभा सोबतच विविध स्पर्धाचे आयोजन रविवार 18 डिसेंबर 2016 ला क्षत्रिय मरठा कलार समाज भवन,बाजपेयी चैक ,मुर्री रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी तरूण-तरूणी तसेच समाजातील इतरांकरिता रांगोळी स्पर्धा, नृत्य प्रतियोगीता,संगीत कुर्सी आदिसह समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे.करिता सर्व क्षत्रिय मरठा कलार समाज बांधवांनी या प्रसंगी मोठया संख्येने आपल्या कुटंुबासह उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मरठा कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष मनिष चैरागडे यांनी केले. आहे.