24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राजकीय शिवसेना नेत्याच्या कारमधून 47 लाखांच्या नव्या नोटा, 1 कोटींपेक्षा जास्त जुने चलन...

शिवसेना नेत्याच्या कारमधून 47 लाखांच्या नव्या नोटा, 1 कोटींपेक्षा जास्त जुने चलन जप्त

0
15

मुंबई – मुंबईतील वसई येथे गुरुवारी शिवसेना नेते धनंजय गावडे यांच्या कारमधून प्राप्तीकर विभाग आणि ईडी पथकाच्या संयुक्त छाप्यात 47 लाखांच्या नव्या चलनी नोटा आणि एक कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. प्राप्तीकर खात्याला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर गावडे यांच्या कारचा पाठलाग करुन वसई परिसरात पकडण्यात आले. गावडे यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे ठाण्यात एका स्कुटीच्या डिक्कीमधून 21 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. या सर्व नव्या नोटा आहेत.

blank