कॅशलेस बना आणि 1 कोटी मिळवा

0
7

नवी दिल्ली, दि. 15 – डिजीटल आणि कॅशलेस पेमेंटमध्ये वाढ व्हावी यासाठी निती आयोगाने गुरूवारी ग्राहक आणि दुकानदारांसाठी खास इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली आहे. निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पत्रकार परिषदेत 25 डिसेंबरपासून पुढील 100 दिवसांपर्यंत लकी ग्राहक योजनेअंतर्गत 15 हजार ग्राहकांना दरदिवशी 1000 रूपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली. याशिवाय व्यापा-यांनाही 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली.