28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय बाजार समितीचे माजी संचालक पारधी यांचा भाजपात प्रवेश

बाजार समितीचे माजी संचालक पारधी यांचा भाजपात प्रवेश

0
20

तिरोडा,दि.23-तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम पारधी यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.आ.रहागंडाले यांनी पारधी यांचा पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.यावेळी तालुका भाजपध्यक्ष भाऊलाल कठाणे, बाजार समितीचे मु्ख्य प्रशासक डाॅ.चिंतामण रहागंडाले,डाॅ.वसंत भगत,रमणिक सय्याम,पवन पटले,उमाशंकर हारोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

blank