विदर्भ वाहनाच्या धडकेत सांभराचा मृत्यू January 12, 2018 047 FacebookXPinterestWhatsAppTelegram गोरेगाव,दि.12ः गोंदिया-कोहमारा राज्यमार्गावरील पांढरीफाट्यापासून जवळ असलेल्या पळसगावाजवळील मुख्य रस्ता ओलांडून जाणार्या शांभराचा एका वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारला घडली.सांभराची अंदाजे वय 4 वर्ष असल्याच बोलल जाते. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी जखमी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे मैदानात! गोंदियात सोनम वांगचूकच्या समर्थनात व केंद्रीय शिक्षणंत्र्याच्या राजीनाम्याकरीता शांततेत आंदोलन