वाहनाच्या धडकेत सांभराचा मृत्यू

0
21

गोरेगाव,दि.12ः गोंदिया-कोहमारा राज्यमार्गावरील पांढरीफाट्यापासून जवळ असलेल्या पळसगावाजवळील मुख्य रस्ता ओलांडून जाणार्या शांभराचा एका वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारला घडली.सांभराची अंदाजे वय 4 वर्ष असल्याच बोलल जाते.