23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक मागासवर्गिय संघटनेचे निवेदन शाळा सकाळपाळीत करा

मागासवर्गिय संघटनेचे निवेदन शाळा सकाळपाळीत करा

0
59

गोंदिया,दि.09ःः विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी सघंटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेशऊ अबुंले यांना निवेदन देत 12 मार्चपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळपाळीत सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यावर सभापती अंबुले यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.निवेदन देतेवेळी विभागीय अध्यक्ष मिलिंद मेश्राम,सरचिटणीस डी.बी.लांजेवार,सचिव सि.के.पंचभाई,संघटक सुहास जनबधुं ,उपाध्यक्ष आनंद जाभूंळकर,कोषाध्यक्ष यु. वाय. टेभंरे,जिल्हाध्यक्ष सुरेन्द जगणे,प्रवक्ता वाय.पी.मेश्राम,सौ. साधना साखरे,सुनंदा हुमणे इतर सभासद उपस्थित होते.