26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ कुत्र्याच्या तावडीतून सांबराची सुटका

कुत्र्याच्या तावडीतून सांबराची सुटका

0
18

सिरोंचा,दि19(अशोक दुर्गम)ः सिरोंचा तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय बामणी अंर्तगत येत असलेला टेकडा ताल्ला गावाला लागून असलेल्या पहाडावरून सांबारचा पिल्लू जखमी अवस्थेत कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून टेकडाताल्ला गावाकडे येत असलेल्या गावकरांन दिसल्यावर संबंधित लोकांनी वनविभागाच्या कर्मचारी सांगितलं वनविभागाचे कर्मचारी जखमी असलेल्या सांबार ला आपल्या ताब्यात घेऊन तात्काळ सिरोंचा येथील पशुवैधिकिय दवाखाना दाखल होतच तेथील पशुवैधिकिय अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांनी जखमी सांबार ला उपचार करून सांबारला जीवधान दिलेल्या आहे उपचार वेळी उपस्थित कर्मचारी मनोज कोल्हे ,श्रीनिवास कोप्पुलवार तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

blank