26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ अज्ञात इसमाने लावली ट्रक्टरला आग

अज्ञात इसमाने लावली ट्रक्टरला आग

0
25

गोरेगाव,दि.19ःतालुक्यातील सोनी येथे डोमाजी बोपचे यांच्या शेतामध्ये तणसीने भरलेल्या ट्रक्टरला अज्ञात इसमाने आग लावल्याने ट्रक्टरट्रालीसह जळून खाक झाल्याची घटना आज सोमवारला घडली.ट्रक्ट्रर क्रमांक एमएच 35,जी.1763  व ट्राली क्रमांक एफ 1705 मध्ये बोपचे यांनी तणीस भरुन ठेवले होते.दरम्यान अज्ञात इसमाने आग लावल्याने सुमारे 5 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

blank