24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home राजकीय आज खा.पटेलांची तुमसर तालुक्यात प्रचारसभा

आज खा.पटेलांची तुमसर तालुक्यात प्रचारसभा

0
30

तुमसर,दि.03- महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खासदार प्रफुल पटेल  आज ३ एप्रिल बुधवारला तुमसर तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित प्रचार संभाना संबोधित करणार आहेत.दुपारी १२ वाजता चुल्हाड येथे गणेश चौकात,दुपारी १ वाजता सिता सांवगी येथील शितला माता मंदीर चौक,दुपारी२ वाजता गर्रा बघेडा येथे प्रकाश दुर्गे यांच्या समोर,३ वाजता लोहारा येथे हनुमान मंदिर चौक,४ वाजता हसारा येथे आश्रम चौक,५ वाजता बोरी येथील झेंडा चौकात प्रचार सभेला संबोधित करतील, तसेच संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत तुमसर शहरातील विविध संघटन व पदाधिकारी सोबत भेट करून नागपूरला प्रस्थान करतील.त्यांच्यासोबत उमेदवार नाना पंचबुध्दे,भंडारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती धनेंद्र तुरकरसह आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

blank