32.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय अखेर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेत

अखेर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेत

0
31

वर्धा,दि.10 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी अखेर  मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे , एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. वर्धेचे सहकार महर्षी व राष्ट्रवादी चे नेते सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहे. त्यांना देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणार असल्याने त्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात व  विदर्भात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.