28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक छाननीअंती बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात उमेदवारांचे अर्ज बाद

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक छाननीअंती बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात उमेदवारांचे अर्ज बाद

0
80

बुलडाणा, दि. 5 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज 5 ऑक्टोंबर 2019 रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. जिल्ह्यात मलकापूर मतदारसंघात 3 उमेदवारांचे, खामगांवमध्ये 3, बुलडाणा मतदारसंघात 1, सिंदखेड राजामध्ये 5, मेहकर 3, चिखली मतदारसंघात 3 आणि जळगांव जामोद मतदार संघामध्ये 2 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 20 उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये बाद ठरले.

छाननीअंती विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची पक्षनिहाय माहिती पुढील प्रमाणे :

21 – मलकापूर : मलकापूर मतदारसंघामध्ये छाननीअंती असलेले उमेदवार प्रवीण रमेश गावंडे (अपक्ष), संजय पुंडलिक दाभाडे (अपक्ष), राजेश पंडीतराव एकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), बळीराम कृष्णा धाडे (अपक्ष), शेख आबीद शेख बशीर (अपक्ष), नितीन वसंतराव नांदुरकर (वंचित बहुजन आघाडी), विजय प्रल्हाद गव्हाड (अपक्ष), दत्ता गजानन येनकर (अपक्ष), चैनसुख मदनलाल संचेती (भारतीय जनता पार्टी), अजय सिताराम भिडे (अपक्ष), अवकाश कैलास बोरसे (अपक्ष), अ. मजिद कुरेशी अ. कदीर (एआयएमआयएम), प्रमोद यादव तायडे (बहुजन समाज पार्टी).

22- बुलडाणा : बुलडाणा मतदारसंघात छाननीअंती असलेले उमेदवार अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार (बहुजन समाज पार्टी), संजय हरीभाऊ गायकवाड (शिवसेना), हर्षवर्धन वसंतराव सपकाळ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मोहम्मद सज्जाद अब्दुल खालीक (एआयएमआयएम), विजय हरीभाऊ शिंदे (वंचित बहुजन आघाडी), योगेंद्र राजेंद्र गोडे (अपक्ष), विजय रामकृष्ण काळे (अपक्ष).

23- चिखली : चिखली मतदारसंघात छाननीअंती असलेले उमेदवार परवीन सय्यद हारूण सय्यद (बहुजन समाज पार्टी), राहुल सिद्धिविनायक बोंद्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), श्वेता विद्याधर महाले (भारतीय जनता पार्टी), अशोक शिवसिंग सुरडकर (वंचित बहुजन आघाडी), अब्दुल सलीम अब्दुल नुर मोहम्मद मेमन (अपक्ष), इम्रानखान उमरखान (अपक्ष), खालीद अहमद खान तालीब खान (अपक्ष), दगडूबा शंकर साळवे (अपक्ष), दादाराव श्रीराम पडघान (अपक्ष), देवानंद पांडुरंग गवई (अपक्ष), निसार अ कादर शेख (अपक्ष), राजेंद्र विश्वनाथ जवंजाळ (अपक्ष).
24 – सिंदखेड राजा : सिंदखेड राजा मतदारसंघात छाननीअंती असलेले उमेदवार डॉ शशिकांत नरसिंगराव खेडेकर (शिवसेना), सविता शिवाजी मुंडे (वंचित बहुजन आघाडी), वजिद खान मोबिनखान पठाण (अपक्ष), शिवशंकर दत्तात्रय वायाळ (बहुजन समाज पार्टी), तारामती बद्रीनाथ जायभाये (अपक्ष), प्रविण श्रीराम मोरे (अपक्ष), समाधान त्र्यंबक जाधव (बहुजन समाज पार्टी), विकास प्रकाश नांदवे (अपक्ष), राजेंद्र उत्तमराव शिंगणे (अपक्ष), डॉ गणेश बाबुराव मांटे (अपक्ष), विनोद लक्ष्मण वाघ (अपक्ष), भागवत देविदास राठोड (अपक्ष), डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), एकनाथ नरेंद्र देशमुख (अपक्ष).

25 – मेहकर : मेहकर मतदारसंघात छाननीअंती असलेले उमेदवार अनिल देवराव खडसे (बहुजन समाज पार्टी), अनंता सखाराम वानखेडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), संजय भास्कर रायमूलकर (शिवसेना), आबाराव श्रीराम वाघ (वंचित बहुजन आघाडी), लक्ष्मण कृष्णाजी मानवतकर (अपक्ष), समाधान देवराव साठे (अपक्ष).

26- खामगांव : खामगांव मतदारसंघात छाननीअंती असलेले उमदेवार रमेश केशवराव खिरडकर (अपक्ष), शरद सुखदेव वसतकार (वंचित बहुजन आघाडी), श्याम बन्सीलाल शर्मा (अपक्ष), ॲड आकाश पांडुरंग फुंडकर (भारतीय जनता पार्टी), कैलास वसंता फाटे (स्वाभीमानी पक्ष) ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गणेश जगन्नाथ चौकसे (वंचित बहुजन आघाडी), उद्धव ओंकार आटोळे (अपक्ष), दिलीप मनोहर भगत (बहुजन समाज पार्टी), भिमराव हरीश्चंद्र गवई भिमराज सेना (अपक्ष), अजमतउल्लाखान रहेमतउल्लाखान (अपक्ष), आकाश देविदास गवई (अपक्ष), शब्बीरखा गुलशेरखा (अपक्ष), मोहम्मद अजहर मोहम्मद शौकत (टिपू सुलतान पार्टी).
27 – जळगांव जामोद : जळगांव जामोद मतदारसंघात छाननीअंती असलेले उमेदवार डॉ. संजय श्रीराम कुटे (भारतीय जनता पार्टी), संगीतराव भास्करराव भोंगळ (वंचित बहुजन आघाडी), डॉ स्वाती संदीप वाकेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रशांत काशीराम डिक्कर (अपक्ष), प्रसेनजित किसनराव तायडे (अपक्ष), शेख मुस्ताक शेख दस्तगीर (टिपू सुलतान पार्टी), शरद शिवाजी बनकर (अपक्ष), रमेश दत्तु नवथळे (बहुजन समाज पार्टी).

वाशिम जिल्हा : वैध नामनिर्देशनपत्रांची माहिती

 ३३- रिसोड  वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी –

१.     अमित सुभाषराव झनक – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

२.     विजयकुमार वामनराव उल्हामाले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

३.     शे. ख्वाजा शे. फरीद – बहुजन समाज पार्टी

४.     सानप विश्वनाथ आश्रुजी – शिवसेना

५.     दत्तराव भिकाजी धांडे – ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद ऊल मुसलमीन

६.     दिलीप रामभाऊ जाधव – वंचित बहुजन आघाडी

७.     प्रशांत उत्तमराव गावंडे – संभाजी ब्रिगेड

८.     बबनराव तुकाराम मोरे – किसान समाज पार्टी

९.     राजेश श्रीकृष्ण अंभोरे – बहुजन विकास आघाडी

१०.      अनिल रंगराव घुगे – अपक्ष

११.      अनंतराव विठ्ठलराव देशमुख – अपक्ष

१२.      गजानन श्रीपतराव पाटील – अपक्ष

१३.      चेतनकुमार वामनराव इंगळे – अपक्ष

१४.      जानकीराम बंडूजी डाखोरे – अपक्ष

१५.      तव्वसर खान गुलाम गौस खान – अपक्ष

१६.      प्रशांत विष्णू बकाल – अपक्ष

१७.      प्रशांत सुधीर गोळे – अपक्ष

१८.      महादेव पांडुरंग मुसळे – अपक्ष

१९.      डॉ. राजीव नंदकिशोर अग्रवाल – अपक्ष

२०.      डॉ. राधाकिसन मधुकरराव क्षीरसागर – अपक्ष

२१.      विजय तुळशीराम जाधव – अपक्ष

२२.      विश्वनाथ तुकाराम शेवाळे – अपक्ष

२३.      शेख अख्तर शेख अफसर – अपक्ष

२४.      सुनील श्रीपतराव पाटील – अपक्ष

२५.      सोनाली प्रकाश साबळे – अपक्ष

३४- वाशिम (अ.जा.) वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी –

१.     दिलीप पांडुरंग भोजराज – बहुजन समाज पार्टी

२.     भारत लक्ष्मण नांदुरे – भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)

३.     रजनी महादेव राठोड – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

४.     लखन सहदेव मलिक – भारतीय जनता पार्टी

५.     महादा आश्रू हिवाळे – विदर्भ माझा पार्टी

६.     राहुल जयकुमार बलखंडे – संभाजी ब्रिगेड पार्टी

७.     सिद्धार्थ आकारामजी देवळे – वंचित बहुजन आघाडी

८.     सौरभ रवींद्र गायकवाड – बहुजन मुक्ती पार्टी

९.     संतोष बन्सी कोडीसंगत – प्रहार जनशक्ती पार्टी

१०.    पेंढारकर शशिकांत यशवंतराव – अपक्ष

११.   भागवत सखाराम रणबावळे – अपक्ष

१२.   भालेराव दीपक रमेश- अपक्ष

१३.    मदन रामेत पवार – अपक्ष

१४.    सुरेश प्रकाश राजगुरू – अपक्ष

१५.    सुरेश भिवाजी इंगळे – अपक्ष

१६.    सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर – अपक्ष

३५- कारंजा वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी –

१.     प्रकाश उत्तमराव डहाके       – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

२.     राजेंद्र सुखानंद पाटणी – भारतीय जनता पार्टी

३.     मो. युसुफ मो. शफी पुंजानी – बहुजन समाज पार्टी

४.     डॉ. सुभाष पांडुरंग राठोड – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

५.     आदेश रामभाऊ गवई – बहुजन मुक्ती पार्टी

६.     करीम सत्तार शेख – राष्ट्रीय ओलमा कौन्सिल

७.     मनीष दामोदर मोडक – प्रहर जनशक्ती पक्ष

८.     माणिक महादेवराव पावडे – संभाजी ब्रिगेड पार्टी

९.     मुरलीधर लालसिंग पवार – विकास इंडिया पार्टी

१०.         पुरुषोत्तम नागोजी ठोंबे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मीस्ट)

११.         डॉ राम शेषराव चव्हाण – वंचित बहुजन आघाडी

१२.         कॉ. रामकृष्ण पुंडलिकराव सावके – सी. पी. आय. (एम.एल.) रेडस्टार

१३.         अण्णासाहेब उत्तम रोडगे – अपक्ष

१४.         गजानन काशिनाथ अमदाबादकर – अपक्ष

१५.         गजानन रामजी पवार – अपक्ष

१६.         चंद्रकांत सुभाषराव ठाकरे – अपक्ष

१७.         दिगंबर नरेंद्र चव्हाण – अपक्ष

१८.         भगवान करपाजी साबळे – अपक्ष

१९.         विनोद पंजाबराव नंदागवळी – अपक्ष