41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीतून अजित पवारांची हकालपट्टी ?

राष्ट्रवादीतून अजित पवारांची हकालपट्टी ?

0
80

blank

मुंबई,दि.23ःःराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोबतच धनंजय मुंडे यांचे नाव असून 30 ते 35 आमदार राष्ट्रवादीतून फुटल्याचे वृत्त आहे.यासंबधीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार वायबी सेंटर मध्ये 4 वाजताची बैठक आटोपल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमाना दिला आहे.सोबतच 12 वाजता दुपारी शरद पवार,उध्दव ठाकरे यांची सयुंक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगत त्याठिकाणी भूमिका स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

blank