26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राजकीय पालकमंत्री अनिल देशमुख 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात

पालकमंत्री अनिल देशमुख 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात

0
732

गोंदिया दि.24( जिमाका): पालकमंत्री अनिल देशमुख हे 25 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून मोटारीने कोहमारामार्गे गोंदियाकडे प्रयाण करतील.सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन व कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेतील.दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोंदिया जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतील व सोयीनुसार नागपूरकडे मोटारीने प्रयाण करतील.

blank