गुन्हेवार्ता चिमुकल्या मुलीवर बलात्कार प्रकरणी अश्विन मेश्राम याला २१ वर्षे कारावासाची शिक्षा February 7, 2020 060 FacebookXPinterestWhatsAppTelegram देवरी,दि.0७ः-चिमुकल्या मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या अश्विन मेश्रामला पास्को ऍक्ट नुसार कलाम ३७६ अंतर्गत २१ वर्षे कारावासाची शिक्षा आणि ७५ हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास ३ वर्षे अतिरिक्त शिक्षा अशी शिक्षा न्यायालयाने ठोठवली आहे.