35.8 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: May 20, 2015

रोबोटिक तंत्रज्ञान संशोधन केंद्र नागपुरात-मुख्यमंत्री

नागपूर दि. 20- बंगळुरू येथील रोबोट बनविणाऱ्या एशिया ब्राऊन बोवेरी (एबीबी) या कंपनीच्या पुढाकाराने नागपुरात रोबोटिक तंत्रज्ञान संशोधन केंद्र व त्यावर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम...

बार्टीच्या उपक्रमात ओबीसींसाठी निधीचा अभाव

गोंदिया , दि. 20-सामाजिक न्याय मंत्रालयातंर्गत येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण उपक्रमात ओबीसी प्रवर्गासाठी निधीचीच...

आदिवासी पीपल्स फेडरेशनचे पालकमंत्र्यांना निवेदन

आमगाव दि 20-: खा. अशोक नेते यांनी केंद्र सरकारच्या माध्यमाने लोकसभा येथे बंगाली समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करून त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी...

नागपुरात होणार पहिली कौशल्य विकास अकादमी स्थापनाच्या विचार -बडोले

बेरोजगार युवकांना कौशल्य विकास काङ्र्मक्रतून नोकरीची हमी मंत्री,अधिकारी गारव्यात,तर पालक,युवक उकाड्यात उकाड्यामुळे मेळाव्याला आलेल्या युवकासंह पालकांचे बेहाल स्वागतसमारंभाप्रंसगी दिसला नियोजनाचा अभाव गोंदियात आयोजित कौशल्य विकास मेळाव्यात ७० संस्था...
- Advertisment -

Most Read