31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024
No menu items!

Daily Archives: Mar 17, 2018

रुग्णालय कर्मचार्‍यांच निवासस्थान झाले प्रेमीयुगुलांचा अड्डा

जितेंद्र ढोरे/लाखांदुर,दि.१७ःः --तालुक्यातील नागरिकांना आरोग्याची चांगली सेवा मिळावी म्हणून ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. "शासनाने करोडो रुपये खर्च करून लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी...

सुपर एक्स्प्रेस हायवेवरील विहिरीत युवतीचा मृतदेह

अमरावती दि.१७ःः-बडनेराला जाणाऱ्या सुपर एक्स्प्रेस हायवेलगतच्या एका विहिरीत शुक्रवारी दुपारी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी...

मॉडेल कान्वेंटचा वार्षिक क्रीडा महोत्सव सोमवारला

गोरेगाव,दि.१७ःः श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगावद्वारे संचालित मॉडेल कॉन्वेंट गोरेगावच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन सोमवार १९ मार्चला सकाळी १० वाजता गुरुकृपा लॉन येथे आयोजित...

दिल्लीच्या कृषी उन्नती मेळाव्यात जैविक यौगिक शास्वत शेती स्टॉलला प्रतिसाद

गोंदिया,दि.१७ः- राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या मेळाव्यात विशेष आकर्षण ठरले...

वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला-राष्ट्रवादीचे निवेदन

गोंदिया,दि.१७ः- : शहरात गुन्हेगारी, चोरी, वाटमारी आदी घटनात दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संपात व्यक्त केला असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर तत्काळ...

प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयात चित्रकला प्रदर्शन

गोंदिया,दि.१७ः-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालय गोंदिया येथे ८ व्या त्रिदिवसीय चित्रकला प्रदर्शन थाटात पार पडले. कला प्रदर्शनात प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या...

भंडार्‍याची वैभवी महिला क्रिकेट संघात

भंडारा,दि.१७ः-: विदर्भ महिला क्रिकेट संघात भंडारा येथील वैभवी सोनवाने या किक्रेटपटूची एक दिवसीय व टी-२0 विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यु-२३ महिला क्रिकेट संघ सेंट्रल...

‘डीआरडीए’ घोटाळयाची सीआयडी चौकशी होणार

भंडारा,दि.१७ः-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) विविध योजनांमध्ये सुमारे ७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दोन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. परंतु, हा घोटाळा तत्कालीन...

धनंजय मुंडे यांना धमकी देणारा अधिकारी निलंबित

मुंबई,दि.१७ः-- विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी देणारा भिवंडी येथील अन्न सुरक्षा अधिकारी अार.डी. अाकरूपेला निलंबित करण्यात येत असल्याची घाेषणा अन्न आणि...

सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’चे एकनाथ खडसेंनी काढले वाभाडे

मुंबई,दि.१७ः-(विशेष प्रतिनिधी)-भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी ‘जलयुक्त शिवार’ या मुख्यमंत्र्यांच्या खास...
- Advertisment -

Most Read