35.8 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Apr 28, 2018

शहरातील पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

गोंदिया,दि. २८ः-शहरातील टिबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोलपंपावर लूटमार व कर्मचाèयाला मारहाण केल्याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास  शहरातील पेट्रोल पंप चालकांनी बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल...

दक्षिण विभाग नक्षलवाद्यांचे नेतृत्व आता गिरिधरकडे

गडचिरोली,दि.28 - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर पोलिस-नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत चार विभागीय सदस्य ठार केल्याने नक्षलवाद्यांचा दक्षिण विभाग नेतृत्वहीन झाला आहे. त्यामुळे आता जहाल नक्षलवादी...

शिवसेनेच्या प्रयत्नाला यश तुमसर-नागपूर शिवशाही बससेवा सुरू

तुमसर,दि.28ः-तुमसर आगारातून 'शिवशाही' बस सुरू करावी, याकरिता परिवहन विभागाचे अधिकारी भालेराव यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा...

तलाव खोलीकरणाच्या कामावर मजुराचा मृत्यू

गोंदिया,दि.28ः-दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत लोहारा येथे वन विभागाच्या जागेवरील जुन्या तलावाचे खोलीकरणाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत सुरू करण्यात आले. उन्हात काम...

त्या चकमकीतील ५ नक्षलांचे मृतदेह अद्यापही घरच्यांनी स्विकारले नाही

गडचिरोली,दि.28 : गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक चकमक म्हणजे भामरागड तालुक्यातील ताडगाव (कसनसूर) हि चकमक संपूर्ण देशात गाजली होती. तसेच जिमलगट्टा उपविभागातील नैनेर परिसरात सुद्धा ६ नक्षलांना...

मॉडेल कॉन्वेटमध्ये उन्हाळी शिबिराचा समारोप

गोरेगाव,दि.२८: स्थानिक मॉडेल कॉन्वेंटमध्ये ११ ते २६ एप्रिल २०१८ पर्यंत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगा, स्पोकन इंग्लीश, व्यक्तिमत्व विकास, अबॅक्स,...
- Advertisment -

Most Read