35.8 C
Gondiā
Thursday, May 16, 2024

Monthly Archives: April, 2018

लातूरच्या विकासाचा नवा पॅटर्न तयार करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर,दि.01 :- लातूरच्या परीक्षेचा पॅटर्न देशभर प्रसिध्द आहे. हा पॅटर्न तुम्ही तयार केला आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकासाचा पॅटर्न...

विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे कल वाढवावा – नितीन गडकरी

गडचिरोलीच्या विकासासाठी तरूणांच्या हाती रोजगार आवश्यक गोंडवाना विद्यापीठाचा 5 वा पदवीदान समारंभ उत्साहात गडचिरोली,दि.01 : निसर्ग संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी तरूणांच्या हाती...

बिबट, अस्वल सफारीचे प्रस्ताव कागदावरच- भगवान यांची खंत

नागपूर,दि.01 - विदर्भात वन्यजीव पर्यटन विकासाला चांगली संधी असून सध्या वाघालाच लक्ष्य केंद्रित करून पर्यटनावर भर दिला जात आहे. यासोबत राज्यात बिबट, अस्वल सफारी...

जन वन विकास समिती बोंडे तर्फे ८८ महिलांना एलपीजीचे वितरण

गोदिया ,दि.१ःजंगलाजवळील गावात राहणारे ग्रामस्थ दररोज च्या स्वयंपाकाकरिता जंगलातील लाकूड वापरतात त्यामुळे दिवसेंदिवस जंगलातून वृक्षतोड होत असून यामुळे जंगल सपाट होत आहे. याकरिता शासनातऱ्फे डॉ....

भाजयुमोचा संकल्प मेळावा आज गोरेगावात

चारही विधानसभा क्षेत्रातून निघणार बाईक रॅली गोंदिया दि.१: भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे रविवारी (दि.१) जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव व आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातून...

कामगार नेते अशोक देठे यांची हत्या

यवतमाळ दि.१: वणी तालुक्यातील कुंभारखनी वेकोली वसाहतीत जुन्या वैमनस्यातून कामगार नेता अशोक चारूदत्त देठे (45) याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृताची...

विद्यापीठ वसतिगृहात बीएडच्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्महत्या

नागपूर दि.१: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज रविनगर येथील वसतिगृहात शनिवारी एका २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाबू देवीदास आडे...

बाजार वसुलीसाठी १६.५५ लाखांची बोली

गोंदिया,दि.१ः नगरपरिषदेच्या बैठकी बाजार वसुलीसाठी काढण्यात आलेल्या ई-लिलावात एका इच्छुकाने १६.५५ लाखांची सर्वाधिक बोली लावली.विशेष म्हणजे नगरपरिषदेने 11.50 लाख रुपयाची अपेक्षा ठेवली होती.परंतु यासाठी...

आरोग्यसेवा ऑक्सिजनवर ठेवून व्यापारी गाळय़ांचे बांधकाम!

आमगाव,दि.१ः राज्यातील सीमा परिसरातील उत्तम आरोग्य सेवा देण्याचा मान बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळत असताना रुग्णालयातील मूलभूत गरजांना ऑक्सीजनवर घालून या परिसरात राजकीय पुढारी...
- Advertisment -

Most Read