34.6 C
Gondiā
Wednesday, May 22, 2024

Daily Archives: May 21, 2018

देवरी न.पं.चा अध्यक्ष येत्या शुक्रवारी ठरणार

राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता देवरी,दि.२१- येत्या शुक्रवारी (दि.२५) होऊ घातलेल्या देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी आज एकूण चार नामांकन दाखल करण्यात आले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

लोकसभेत भाजप बहुमताच्या खाली

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था) : 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 282 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) सद्यस्थितीला बहुमत मिळेल इतक्या जागा नसल्याचेही...

पत्रकारांच्या आरोग्यासाठी नियोजन समितीतून निधी देऊ! पालकमंत्र्यांची ग्वाही

नांदेड,दि. २१ः-नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्वांगीण विकास व जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारांनी शासकीय योजनाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले आिाण देणार आहेतच, अशा पत्रकारांच्या...

१ ते १० जून या कालावधित शेतकरी संप

नाशिक, दि. २१: राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधित शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे...

हुआवे वाय ५ प्राईमची नवीन आवृत्ती

हुआवे कंपनीचा हा स्मार्टफान वाय ५ प्राईम (२०१८) या नावाने बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आली नसली...

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू नव्हे हत्याच; पत्नीचा आरोप

अर्जुनी मोरगाव,दि.21(संतोष रोकडे)ः-येथील नगर पंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांचा रविवारी रात्री त्यांच्याच शेताजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुटुंबीयांनी...

ग्वाल्हेरजवळ आंध्र प्रेदश एक्स्प्रेसला भीषण आग

ग्वालियर,दि.21(वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली. या डब्यांमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. दुपारी...

विधान परिषद निवडणूक: नाशकात भाजपचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा

नाशिक,दि.21- नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे मैदानात आहेत. दरम्यान,...

तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलेवर रानडूकराचा हल्ला

चंद्रपूर,दि.21 : तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी 8 वाजताचे सुमारास घडली.मध्य चांदा वनविभागातील पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील बिट...

सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार – नितीन गडकरी

तिरोडा,दि.21 - राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही....
- Advertisment -

Most Read