31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Aug 29, 2018

विद्यापीठ अधिनियमनात सुधारना करुन महिलांना न्याय द्या-संध्या येलेकर

गडचिरोली ,दि.२९: राज्यातील विद्यापीठांमध्ये महिलांना मुख्य समित्यांवर अद्यापही पाहिजे तसे प्रतिनिधीत्व दिले गेलेले नाही. त्यामुळे महिलांना प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये...

किशोर मासिक अंकाच्या लाभापासून विद्यार्थी वंचित;पैशा कुणाच्ङ्मा घशात

गोंदिया ,दि.२९: लहान मुलांचे संस्कारक्षम बळ लक्ष्यात घेवून मनोरंजनातून ज्ञानसंवर्धन साधण्यासाठी सन २००१ पासून राज्यातील ५३ हजार ५८५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना किशोर मासिक...

१५ दिवसात ओबीसीवर बैठक घेणाèया मुख्यमंत्र्यांना पडला स्वतःच्याच घोषणेचा विसर

गोंदिया,दि.२९: राज्यात गेल्या दोन अडीच वर्षापासून ओबीसी समाज संघटनांचे विविध आंदोलन व महाधिवेशनासह नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर २०१६ पासून सातत्याने करण्यात आलेले आंदोलने मोच्र्यामुळे राज्यातील...

शिक्षण विभागाचा उदासीन कारभार -पायाभूत चाचणीचे पेपर कमी

गोंदिया ,दि.२९: अध्ययन निष्पत्ती आधारित पायाभूत चाचणीचे आयोजन  संपूर्ण जिल्ह्यात आजपासून करण्यात आले. हि चाचणी २८ ते ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षणाधिकारी यांच्या २३ ऑगस्टच्या पत्रानुसार...
- Advertisment -

Most Read