36 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Monthly Archives: August, 2018

एनएसयूआय करणार एल्गार मोर्चातून सरकारच्या धोरणाचा विरोध

गोंदिया,दि.30 : मागील चार वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार विद्यार्थीविरोधी धोरण विद्यार्थ्यांवर लादत आहे. त्यात इबीसी शिष्यवृत्ती बंद करण्यात आली....

पर्लकोटा नदीला पूरः भामरागडच्या १०० गावांचा तुटला संपर्क

गडचिरोली,दि.30(अशोक दुर्गम) :  - गेल्या २ दिवसापासून भामरागड तालुक्याजवळ असलेल्या छत्तीसगडच्या सीमेलगत मुसळधार पाऊस झाला. परिणामी धरणांचे दरवाजे उघडल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे....

भंडारा जि.प.अध्यक्षाविरुध्द अविश्वासाच्या हालचाली?

भंडारा,दि.30(विशेष प्रतिनिधी)ः-भंडारा जिल्हा परिषदेमध्ये जानेवारी महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होऊन अध्यक्षपदी लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांची निवड झाली.मात्र अवघ्या सात...

राकाँतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

गडचिरोली,दि.30(अशोक दुर्गम) : विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले...

रोजगार सेवकांचे सडक अर्जुनीत बेमुदत उपोषण सुरू

सडक अर्जुनी,दि.30ःःमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची यशस्वी पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांच्या माध्यमातून होत असते. असे असले तरी ग्रामरोजगार सेवकांवर अन्याय...

जनता दरबारात खा.नेतेंनी एैकल्या समस्या

आमगाव,दि.30ः- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी येथील जनता तक्रार दरबारात उपस्थित नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन सदर समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना...

आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

गोरेगाव,दि.30 : पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. ही बाब धनगर आरक्षणाच्या...

विकासकामांना नव्हे; प्रक्रियेला विरोध;भाजपाच्या तेरा नगरसेवकांचा विरोध

गोंदिया,दि.30 : गोंदिया नगरपरिषदेची २७ ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा झाली. सदर सभेत गोंदिया शहरात भूमिगत गटार योजनेशी संबंधित चार विषयांवर चर्चा...

नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

गोरेगाव,दि.30 : तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती...

गोंदिया जिल्हा दुध संघाचे संचालक मंडळ सहा वर्षासाठी अपात्र

दुधाचे शासकीय हमीभाव न दिल्याने विभागीय उपनिबंधकानी केली कारवाई गोंदिया दि. २९(बेरार टाईम्स एक्सक्लुजीव) :: जिल्हा दुध संघाकडून शासनाने ठरवून दिलेल्या २७ रुपये प्रति लिटरप्रमाणे...
- Advertisment -

Most Read