Daily Archives: Oct 31, 2018
नाबार्डचा पुढाकार मानोरा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यशाळा
BerarTimes - 0
वाशिम, दि. ३१ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक अर्थात नाबार्ड यांच्या पुढाकारातून मानोरा तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात...
युवकांच्या सुप्त गुणाला प्रोत्साहनासाठी ‘सीएम चषक‘ : ना. बडोले
BerarTimes - 0
गोंदिया,दि. ३१ः-ग्रामीण भागात अनेक युवक, दर्जेदार खेळाडू व कलावंत आहेत. परंतु त्यांना योग्य मंच मिळत नसल्याचे त्यांची प्रतिभा ही झाकोळली जाते. त्यामुळे त्यांची ही...
पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात
BerarTimes - 0
वाशिम, दि. ३१ : पालकमंत्री संजय राठोड हे आज, १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड यांचे दुपारी ३.४५ वाजता शासकीय...
नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या
BerarTimes - 0
गडचिरोली,दि.३१: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल(ता.३०)रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील नारानूर येथील येथील पोलिस पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. मोद्दी पकरी गावडे(४०)असे मृत पाटलाचे नाव...
साकोलीचे आ.काशीवारांचे सदस्यत्व रद्द,नागपूर खंडपीठाचा निर्णय
BerarTimes - 0
आ.काशीवार सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद
गोंदिया,दि.31ः-भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्याविरुध्द पराभूत काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार सेवक वाघाये यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल...
वन अधिकारी लाच घेताना अटकेत
BerarTimes - 0
नागपूर :दि. ३१- शेताला तारांचे कुंपण घालण्याची परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली....
पाटील यांचा ताफा अडवणाऱ्यांवर कारवाई करा
BerarTimes - 0
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी
नांदेड, दि. ३१ :अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय झाला. याबाबत नगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल...
शिवसेनेच्या बैठकित राममंदिर उभारणीसह बुथकमिटीवर चर्चा
BerarTimes - 0
गोंदिया,दि. ३१-- अयोध्या येथे राममंदिर उभारणीच्या मुद्याला घेऊन तसेच पक्ष संघटनेवर चर्चा करण्यासाठी उद्या रविवार २८ आक्टोबंरला गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाड व...
व्ही.व्ही.पॅट तपासणी कार्यक्रम 1 नोव्हेंबर पासून
BerarTimes - 0
गोंदिया,दि. ३१: ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिये नंतर 1 नोव्हेंबर पासून व्ही.व्ही. पॅट तपासणी प्रक्रिया सुरु होणार असून सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नविन प्रशासकीय...
सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन
BerarTimes - 0
वाशिम, दि. ३१ : देशाचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
- Advertisment -
© 2023, BerarTimes