30.1 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Dec 27, 2018

सालेकसा तालुक्यात मनसे फलकाचे अनावरण,तालुका वाहतुकसेना अध्यक्षपदी मोहोरे

सालेकसा(पराग कटरे)दि.२७:- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष संजय नाईक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत सालेकसा येथे तालुका पदाधिकार्यांची निवड...

गोरेगाव येथे  आरोग्य शिबिरात १८० रुग्णांची तपासणी

गोरेगाव,दि.२७:-येथील तालुका नियंत्रण फथकाच्या वतीने आरोग्य  शिबिराचे आयोजन (दि.२६ डिसेंबरला)पंचायत समितीच्या बचत  सभागृहात करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात १८० रुग्नांची तपासणी करण्यात आली.या...

समाजभवनासाठी सर्वोतोपरी मदत करणार-खा.पटेल

गोंदिया,दि.27 : आदिवासी समाजासाठी गोंदिया येथे हक्काचे समाज भवन उभारण्याकरीता पूर्ण मदत करु तसेच आदिवासी समाजात इतर बोगस जातीचा समावेश करण्यात येऊ नये, यासाठी...

सरकारी वकिलाची न्यायाधीशांना मारहाण

नागपूर,दि.27 : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे (49) यांना सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी मारहाण केली. दुपारी पाऊणच्या...

राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी लखनसिंह कटरे

गोंदिया,दि.27ः-सरकारच्या मराठी भाषा विभागाने  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली असून, या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती केली...

गडचिरोली जिल्ह्यात किरसान मिशनतंर्गत जनसंपर्क अभियान

गडचिरोली,दि.27ः- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असलेले सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व आदिवासी समाजसेवक डाॅ.नामदेवराव किरसान यांनी डॉ. किरसान मिशन लोकसभा...

तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व द्यावे-खा.पटेल

पवनी,दि.27 : तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व देऊन त्यामध्ये प्राविण्य मिळविल्यास शरीर मजबूत होण्यास मदत होते. कबड्डी देशी खेळ आहे. याचा वारसा सर्वांनी जपून...

भाजप सदैव आपल्या पाठीशी – विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.27ः- काँग्रेसकडून सदैव होणारी फसवणूक आणि पोकळ आश्‍वासने गेल्या ६0 वर्षांपासून देश बघत आला आहे. गेली ६0 वर्षे काँग्रेसप्रणित सरकारांनी सामान्यांचे हाल केले. २0१४...

१९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन ९ फेब्रुवारीला

चंद्रपूर,दि.27ः- १९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन १२ व १३ जानेवारी २0१९ ऐवजी ९-१0 फेब्रुवारीला चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे आधीच्या तारखेत...

ओबीसींच्या मागण्यासांठी भंडार्यांत निघाला मोर्चा

भंडारा,दि.27ः- ओबीसींची जनगणना, घरकुल तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो...
- Advertisment -

Most Read