12 ते 16 नोव्हेंबर कालावधीत राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या

0
480

गोंदिया,दि.05ःशालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पाच दिवसाच्या दिवाळी सुट्टयाची घोषणा केली आहे.राज्यात कोव्हीड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या पररस्थितीत राज्यातील
शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने रदनाांक 15 जून,2020 पासून शैक्षरणक विण सुरू करून
थिारनक पररस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत रनणणय घेण्याचे अरधकार सांबांरधत
रजल्हारधकारी,महानगर पारलका आयुक्त व सांबांरधत शाळा व्यवथिापन सरमती याांना या रवर्भागाच्या
रदनाांक 15 जून,2020 रोजीच्या शासन रनणणयानुसार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या
रदनाांक 22 जुलै,2020 च्या पररपत्रकातील सूचनेनुसार इयत्ता पूवणप्रािरमक ते 12 वी च्या रवद्यार्थ्यांना
ऑनलाईन रशक्षण सुरू करण्यात आले आहे.
माध्यरमक शाळा सांरहता रनयम ५२.२ नुसार शैक्षरणक विातील सवण प्रकारच्या एकू ण सुट्टया
७६ रदवसापेक्षा जाथत होणार नाहीत, तसेच एकू ण कामाचे रदवस २३० रदवस होणे आवश्यक आहे.
इयत्ता १ ली ते ५ वीच्या वगासाठी शैक्षरणक विातील शाळेतील रशक्षकाांच्या कामाचे रदवस रकमान
२०० व इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वगासाठी शैक्षरणक विातील शाळेतील रशक्षकाांच्या कामाचे रदवस
रकमान २२० होणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम शैक्षरणक विात पूणण करण्याच्या दृष्ट्टीने
रदनाांक १२ नोव्हेंबर ते रदनाांक १६ नोव्हेंवर या कालावधीत रदवाळी सन असल्याने शाळाांना सुट्टी
घोरित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळाांमार्ण त घेण्यात येणारेऑनलाईन पध्दतीने सुरू
असलेले अध्यापनाचे कामकाज बांद राहणार आहेत.