कामठाच्या सरस्वती शिशु मंदिरात महिला दिन

0
6

रावणवाडी-गोंदिया तालुक्यातील कामठा येथील सरस्वती शिशु मंदिरात आज मंगळवारला जागतिक महिला दिन कार्यक्रम मुख्यमाध्यापक वरुण खंगार यांच्या उपस्थिती अनिल बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.खंगार यांनी जागतिक महिला दिनाबद्दल विद्यार्थिनीना माहिती दिली.स्त्री भृ्रणहत्या,महिला सक्षमीकरण आदी विषयावर चर्चा करण्यात आली.बहेकार यांनीही विचार व्यक्त केले.संचालन कुलेश तुरकर यांनी केले,आभार विवेकानंद गिèहेपुंजे यांनी मानले.आयोजनासाठी धनराज बोहरे,परिहार,कंगाले,कश्मिर शेंडे,उज्वला मेंढे,शिशुकला कोरे,पायल बिरनवार,ललिता तुरकर,प्रिती शेंडे ,लक्ष्मी रहमतकर यांनी सहकार्य केले.