गोरेगाव :-स्थानीक किरसान मिशन स्कूल व जुनिअर कॉलेज गोरेगाव इथे ऐ. पी. जे. अब्दुक कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ह्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना अखंड वाचनासाठी बसविण्यांत आले.आणी अवांतर वाचन त्याचे महत्व याबद्दल सांगण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. विनोद उके, लक्समी चौरसिया, मीरा साठवणे, छाया हरिणखेडे, गीता जगनित मंगला जाभूलकर, माधुरी बघेले, सरिता चोपे, पुष्पलता सोनवणे, सुनील रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, ममता चौधरी, केशव मेश्राम, सुभाष चुलपार, धर्मन्द्र राऊत, सचिन रामटेके, उपस्थित होते.




