30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक आश्रमशाळेच्या विद्याथ्र्याचा मृत्यू

आश्रमशाळेच्या विद्याथ्र्याचा मृत्यू

0
34

गोंदिया,दि.१४ः-जिल्ह्यातील ठाणा येथील गुरुकृपा आदिवासी आश्रमशाळेच्या इयत्ता ७ वीतील विद्याथ्र्याचा १३ डिसेंबरला मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.मनिष हरिदास किरसान असे मृत विद्याथ्र्याचे नाव असून तो गोंदिया तालुक्यातील तांडा निवासी असून सध्या गोरेगाव तालुक्यातील मेंगाटोला येथे राहयचा.विद्याथ्र्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नसून उत्तरीय तपासणी न करताच मृतदेह कुटुबियांना सोपविण्यात आला तसेच संस्थेच्यावतीने मृतकाच्या नातेवाईकांना १ लाख रुपये देण्यात आले.